न्यूज

Dubsmash's addiction became ‘Rangila Raiba’

डबस्मॅशच्या व्यसनामुळे तो बनला रंगीला रायबा

खोटं वाटतय ना?... पण शंभर टक्के खरी गोष्ट आहे. सोलापुरचा एक युवक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नाटक पाहण्यासाठी पुण्याला जातो...नाटक सुरू होण्यापूर्वी तो नेहमीच्या सवयीप्रमाणे डबस्मॅशवर एक व्हीडीयो शुट करून फेसबुकवर अपलोड करतो आणि नाटक पाहून झाल्यावर त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो....आणि तो चक्क एका सिनेमासाठी हिरो म्हणून सिलेक्ट होतो...आहे ना अचंबित करणारी गोष्ट?

‘deva’ is in A.T.M.

आता ए.टी.एम. मध्ये येणार ‘देवा’

'देवा' या अतरंगी व्यक्तिमत्वावर आधारित असलेला सिनेमा म्हंटला तर, या सिनेमाशी निगडीत प्रत्येक गोष्ट ही हटकेच असायला हवी! मग त्या सिनेमाच्या पोस्टरचे मध्यरात्री केलेले लाँचिंग असो, वा एखाद्या सिनेमागृहातील टेक्निशियन्सच्या हस्ते करण्यात आलेल्या 'देवा' सिनेमाच्या टीझरचे सादरीकरण असो, प्रत्येक गोष्टीत आपले वेगळेपण जपणारा हा 'देवा' आता ए.टी.एम. मधून लोकांना भेटणार आहे.

Trupti turned to acting again…

तृप्ती पुन्हा अभिनय क्षेत्रात येतेय...

‘प्रितम प्यारे’ यांच्या ‘चाबी’ नामक एका शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री तृप्ती जाधव दिसणार आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चार प्रमुख पात्रं असून, तृप्ती त्यापैकी एक आहे. ‘नच बलिये’दरम्यान प्रितम यांनी शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याबाबत तिला विचारले होते.

The Internet gives this information wrong about Lakshya…

इंटरनेटने ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांच्याबद्दलची ही माहिती दिली चुकीची...

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबरला झाला असून तिथीनुसार तो लक्ष्मीपूजनला साजरा केला जात असल्याची माहिती खुद्द प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. इंटरनेटवरील अशीच चुकीची माहिती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जन्म तारखेबाबत उपलब्ध होती.

‘Anjali Gaikwad’ won the show ‘Sa Re Ga Ma Pa Little Champs 2017’...

‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स २०१७’ ची विनर अंजली गायकवाड...

छोट्या पडद्यावरील पॉप्युलर सिंगिंग 'शो सारेगमप लिटील चॅम्प्स २०१७'च्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. साधारणपणे कोणत्याही रिअॅलिटी शोचा एकच विजेता असतो. पण यावेळी महाअंतिम सोहळ्यात महाराष्ट्राची अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालचा श्रेयन भट्टाचार्य यांना विजेतेपद मिळाले.

Sujoy Gosh going to write Marathi Film?? Let see for whom…

सुजॉय घोष लिहिणार मराठी चित्रपट पहा कोणासाठी??

प्रसिद्ध दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी अभिनेता रितेश देशमुखला एक प्रॉमिस केले आहे. ते एका मराठी चित्रपटासाठी पटकथा लिहिणार आहेत, असे वचन सुजॉयने रितेशला दिले.

‘Dhak Dhak Girl’ coming in Marathi movie.

मराठीत येतेय ‘धक धक गर्ल’...

अनिल कपूर आणि बॉलिवूडची धक-धक गर्ल दीक्षित यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी त्यांच्या ‘धमाल’ या सिनेमाच्या तिसऱ्या सिक्वलसाठी माधुरी दीक्षितला विचारणा केली आहे. तिला हा रोल अनिल कपूरच्या अपोझिट ऑफर करण्यात आला आहे. ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’नंतर ‘टोटल धमाल’ असे या सिनेमाचे नाव आहे.

Amruta hosting a Reality Show…

अमृता करतेय रिएलिटी शो होस्ट...

अमृताला डांन्सची आवड आहे हे तर तुम्हाला माहित आहेच तिच्या याच आवडीसाठी अमृता आता ‘डांन्स इंडिया डांन्स’च्या ६व्या पर्वाची होस्ट असणार आहे.

Zee Studio's new movie… 'Ravi Jadhav' will Direct'

झी स्टुडीओचा नवा चित्रपट.. रवी जाधव करणार दिग्दर्शन...

दिवाळीच्या शुभदिनी जाधव यांनी त्यांच्या पुढील नवीन चित्रपटाची घोषणा केली. ‘रंपाट’ असे ह्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. हा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. चित्रपटाच्या लोगो वरून प्रेमकथा असल्याचे दिसते.

‘Naktichya Lagnala Yaych Ha’ taking full stop..

नकटी घेतेय निरोप...

झी मराठी वरील नकटीच्या लग्नाला हि आवडती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नकटीच्या लग्नाला यायचं हां’ ह्या मालिकेच्या जागी झी मराठीच्या प्रेक्षकांना भेटीला कार्तिक कृष्ण पंचमी पासून ‘हम तो तेरे आशिक है’ हि नवीन मालिका येणार आहे.