न्यूज

‘Radhe Murari’ announcement in the presence of veterans…

दिग्गजांची उपस्थितीत झाली ‘राधे मुरारी’ची घोषणा...

निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची घोषणा नुकतीच एका शानदार समारंभात केली.या चित्रपटासह ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटाची घोषणा ही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

'Rajan' To Release by Year End

वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार 'राजन'

वीआर मुव्हीज प्रस्तुत आणि भारत सुनंदा दिग्दर्शित बहुचर्चित 'राजन' ह्या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर आणखीन एक नवे पोस्टर लाँच करण्यात आले. 'राजन' या शिर्षकावरुनच सिनेवर्तुळात दबादबा निर्माण करणाऱ्या या सिनेमात अभिनेता राकेश बापट मध्यवर्ती भूमिकेत आहे.

Watch Urmila's Baby Shower Party Photos...

पहा उर्मिलाच्या डोहाळेजेवणाच्या पार्टीचे फोटोज....

क्रांती रेडकर आणि फुलवा खामकर ह्या उर्मिलाच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहेत हे तर सर्वांनाच माहित आहे. ह्याच तिच्या जवळच्या मैत्रिणीनी मिळून उर्मिला साठी एक आणखीन वेगळा डोलाने जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘Majya Baykocha Priyakar’ is coming...

येतोय ‘माझ्या बायकोचा प्रियकर’...

‘राजकला मुवीज’ व ‘बाबा मोशन पिक्चर्स’ ह्यांनी मिळून निक्त्याच एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे नाव थोडे हटके आहे. ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ अस हटके आणि इंटरेस्टीग चित्रपटाच दिग्दर्शन राजीव एस. रुईया ह्यांनी केल आहे.

See 'Humpi's music launch ceremony’s photos.

पहा ‘हंपी’च्या म्युजिक लौन्च चे फोटोज....

सगळीकडे ज्या चित्रपटाची चर्चा चालू आहे अश्या ‘हंपी’ ह्या चित्रपटाचे नुकतेच म्युजिक लौन्च झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर ला पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी तसेच नुकतीच प्राजक्ता माळी चित्रपटात असल्याची बातमी आली होती.

People demanded to stop ‘Tujyat Jiv Rangla’ shooting …

‘तुज्यात जीव रंगला’च शूटिंग बंद करण्याची मागणी...

प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली मालिका 'तुज्यात जिव रंगला'चा कोलाहापुरात कल्ला सुरु झाला आहे. कोल्हापूरच्या ज्या गावामध्ये ह्या मालिकेच चित्रीकरण सुरु आहे तिथल्या लोकांनी ह्या मालिकेच चित्रीकरण थांबवण्याची मागणी करत ग्रामपंचायतीकडे निवेदन दिल आहे.

50 days of ‘Boyz’ in theatre…

चित्रपटगृहात ५० दिवस ‘बॉईज’चे...

'आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले असले तरी, युथने डोक्यावर उचलेला हा सिनेमा आजही सिनेमागृहात हाउसफुल पाहिला जात आहे

Abhinay Sawant got Engaged

पहा अभिनय सावंतच्या साखरपुड्याचे फोटोज...

महाराष्ट्राच्या लाडक्या हास्य विनोदी कलाकार निर्मिती सावंत ह्यांच्या मुलाचा म्हणजेच अभिनय सावंतचा काल साखरपुडा झाला. पूर्वा पंडित ह्या त्याच्या मैत्रिणीशी अभिनयने साखरपुडा केला आहे. पूर्वा हि सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे.

Chatrpati Udyanji Raje Bhosle unveiled the poster of ‘Ek Maratha Lakh Maratha'...

छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते ‘एक मराठा लाख मराठा’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण !

सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने ‘एक मराठा लाख मराठा’ या मराठी चित्रपटातून मांडला आहे. अलीकडेच छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.

New Romantic Love song from ‘Baban’…

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'बबन'चे गाणे रिलीज

चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील 'साज ह्यो तुझा' हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे.