पाहा मराठी कलाकारांचे ट्विटरवरील इंटरेस्टिंग Bio

 

आपण हे सर्वांनी मान्य करायलाच हवं की प्रत्येकाला आपल्या स्वत:विषयीची माहिती इतरांना सांगायला नेहमीच आवडते. काहीजण आपसूक स्वत:हून सांगून जातात तर काहीजण असा विचार करतात की समोरील व्यक्ती कधी आपल्याला विचारतेय. परंतु सोशल मिडीया हे असं माध्यम आहे जिथे आपण आपले मत मांडू शकतो अर्थात कोणत्याही संधीची वाट न पाहता व्यक्त होऊ शकतो. सोशल नेटवर्किंग साईटवर ‘Bio’ हा एक विभाग असतो जिथे आपल्या स्वत:विषयी लिहावं लागतं, जेणेकरुन समोरील व्यक्तीला तुमच्याविषयीचा अंदाज येईल अथवा तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे कळते.

सोशल नेटवर्किंग साईटवरील चर्चेचं व्यासपीठ ठरलेल्या ट्विटर या साईटवरील ‘Bio’ विभागाच विचार करु. प्रत्येकांनी बायोमध्ये स्वत:ची ओळख, आवडी-निवडी आदी गोष्टी नमूद केल्या आहेत. आता या लेखाच्या माध्यमातून पाहूयात आपल्या मराठी कलाकारांनी त्यांच्या बायोमध्ये काय लिहंलय.

या विषयासाठी काही निवडक कलाकारांची निवड केली आहे ज्यांची क्रिएटिव्हीटी किती तुफ्फान आहे हे त्या बायोमुळे कळते. काही कलाकारांनी त्यांचे बायो साध्या-सोप्या पध्दतीत लिहिले आहे तर काहींनी मस्तपैकी शब्दांत मांडणी केली आहे.

पाहा कलाकारांचे ट्विटरवरील इंटरेस्टिंग बायो-

सई ताम्हणकर- 

Survivor!

स्वप्नील जोशी-

Food!

सोनाली कुलकर्णी-

Mad!

सिध्दार्थ जाधव-

People's Champ!

सोनाली कुलकर्णी-

In the process of becoming the best version!

सिध्दार्थ चांदेकर-

Cellphone Photographer!

पूजा सावंत-

God's chosen one!

प्रसाद ओक-

Aag...Paani aur PRASAD OAK se kabhi mat khelna!

सखी गोखले-

Actor by accident!

सुयश टिळक-

Environmentalist!

मानसी नाईक-

Marathi mulgi!

भूषण पाटील-

Great achievements need, great sacrifices!

प्रिया बापट-

Book lover!

आकाश ठोसर-

Wrestler!

उर्मिला कोठारे-

Fighter!

भूषण प्रधान-

Spread the love!

स्पृहा जोशी-

Also a poet & compere!