राखी स्पेशल: पाहा मराठी मनोरंजनसृष्टीतील भाऊ-बहिणींचा रक्षाबंधन विशेष व्हिडीयो

 

रक्षाबंधन हा सण सर्व बहिण-भाऊंसाठी विशेष असतो. या शुभ दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. बहिण भावाचं नाते हे अनोखे असते. बहिण भावाला ओवाळून राखी बांधते आणि बहिणीचं रक्षण करण्याचं वचन भाऊ देतो.  मित्र-मैत्रिणी सारखं नातं, आई-बाबांसारखं मार्गदर्शन देणारा भाऊ, छोटा भाऊ किंवा बहिण असल्यास त्याची मस्ती हे नात्यातील सौंदर्य भाऊ-बहिणींच्या नात्यात अनुभवता येते.

आपल्या मराठी सिनेसृष्टीत ब-याच चित्रपटात भाऊ-बहिणींचे सुंदर नातं दाखवण्यात आले आहे. पण आपल्या मराठी सिनेसृष्टीत बहिण-भावांचं छानसं नातं आहे. तुम्हांला पाहायचे आहेत का कोण आहेत मराठी कलाकार भाऊ-बहिण?

मराठी मनोरंजनसृष्टीतील भाऊ-बहिणींचा रक्षाबंधन विशेष व्हिडीयो-