मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचे त्यांच्या बाबांसोबतचे फोटोस्

 

बाबा, तुम्ही नेहमीच आठवणीत राहतील असे काही क्षण दिलेत.जसे की तुमचा वेळ, तुमची काळजी आणि तुमचे प्रेम. आम्ही पाल्य खरंच ऋणी आहोत देवाचे ज्यांनी बाबाच्या रुपातून एक आधारस्तंभ दिला. आज सर्व बाबांना त्यांच्या पाल्यातर्फे हॅप्पी फादर्स डे.

बाबा आणि पाल्याचे हे नाते जरा काहीसे वेगळेच असते. अनेकजण त्यांच्या त्यांच्या पध्दतीने आपले बाबांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त करत असते. तरी देखील फादर्स डेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं, भन्नाट करायचं अशा कल्पना नक्कीच आपल्या मनात येतात. खरंतर अशा दिवशी आपले मन जरा जास्त क्रिएटिव्ह बनते. प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा हिरो नंबर एक असतो आणि मुलासाठी मित्राच्या रुपातून मार्गदर्शक असतो.

आपल्या सारखेच आपल्या मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडक्या कलाकारांचे बाबा पण कूल आहेत. ऑन स्क्रिन जोड्या आपण नेहमीच पाहतो पण अशा खास दिवसांच्या निमित्ताने कलाकारांचे ख-या आयुष्यातील बाबांना पाहायची संधी आपल्याला मिळते.

आज फादर्स डे च्या निमित्ताने या लेखातून कलाकारांच्या बाबांना तुम्ही पाहू शकतात आणि अशा कलाकारांना पण पाहू शकतात जे स्वत: एक कूल हिरोसह एक कूल बाबा पण आहेत-

पूजा सावंत-

आदिनाथ कोठारे-

क्षिती जोग-

स्वप्नील जोशी-

प्राजक्ता माळी-

जितेंद्र जोशी-

सुरुची अडारकर-

सुयश टिळक-

श्रेया बुगडे-

अभिजीत खांडकेकर-

सोनाली कुलकर्णी-

वैभव तत्त्ववादी-

श्रिया पिळगांवकर-

शरद केळकर-

प्रार्थना बेहरे-

सुबोध भावे-

मयुरी वाघ-

भाऊ कदम-

धनश्री काडगांवकर-

अंकुश चौधरी-

अक्षया देवधर-

सागर कारंडे-

पूजा ठोंबरे-

सिध्दार्थ जाधव-

आर्या आंबेकर-

ललित प्रभाकर-

स्पृहा जोशी-

संतोष जुवेकर-

मृण्मयी देशपांडे-

अमेय वाघ-

मृण्मयी गोडबोले-