अमृताला कोणी लिहिल पत्र...

 

मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकताच अमृता ने ट्विटर वर 100k फॉलोअर झाले म्हणून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच ‘डान्स इंडिया डान्स’ च्या ६ व्या पर्वाची अमृता होस्टिंग करत आहे. अमृता सध्या  मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'राझी' या चित्रपटा मध्ये काम करत आहे.

या चित्रपटात आलिया भट सोबत ती काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली असं अमृता खानविलकर ने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृता ची मैत्री अधिक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटवस्तू!  ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या.

अमृता हे पाहून अगदी भारावून गेली, अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे.

ज्यात ती म्हणतेय, "आलिया कडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे,तसेच तिच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेले विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे.'राझी' हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे परंतु तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे और ये करके आपने उसपे मोहर लगा दी ....   "

 

बघा अमृताच आलियासाठी लिहिलेलं कॅप्शन...

 

Amruta's Instagram Caption: #andthishappened ..... received a handwritten letter n a box of amazing things from none other than my absolutely #fabulous #costar @aliaabhatt ... I m moved and I feel extremely appreciated ...sometimes a thank you is Just not enough n this is that time. How can I thank you @aliaabhatt ... during the shoot you have been nothing but amazing .. your talent has no boundaries, your approach towards the film , your character is nothing but a learning to people around you n I m so glad that I could learn a great deal from you .... you had already won me by the way you are with everybody but this ... this handwritten letter has made me fall in love with the person that you are ..... #raazi has been nothing but an experience I know I 'll never forget और ये करके आपने उसपे मोहर लगा दी .... my feelings regarding this are beyond words but I really hope they reach you as blessings ... may you achieve the greatest things ....  </div> </div> <div class=