बालपण देगा देवा

 

प्रदर्शनाची तारीख: 5-6-2017

निर्माता : सेवन्थ सेन्स मिडीया निर्मित

कलाकार : विक्रम गोखले, आनंदी कुलकर्णी, मिलिंद शिंदे, भाग्यश्री राणे

कथा : गणेश पंडीत

कथानक : बालपण देगा देवा या मालिकेमध्ये आजोबा आणि नात याचं नातं म्हणजे दुधा वरच्या सायी सारख नाजूक आहे. इतर वयाच्या मुलामुलींपेक्षा आपली नातं अतिशय हुशार आहे, तिला प्रत्येक गोष्टीचे कार्य समजून घेण्याची सतत उत्कट इच्छा आहे याचं आजोबांना कौतुक आहे.