रुद्रम

 

कालावधी : 30 minutes

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 7-8-2017

दिग्दर्शक : भीमराव मुडे

निर्माता : निखिल सेठ, विनोद लव्हेकर, संदेश कुलकर्णी

निर्मितीसंस्था : पोतडी एंटरटेनमेंट

कलाकार : मु्क्ता बर्वे, वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, मोहन आगाशे, संदीप पाठक, किरण करमरकर, मिताली जगताप, सुहास पळशीकर, विवेक लागू, सुहास सिरसाट, सई रानडे, अनिरुद्ध जोशी, मिलिंद फाटक, सुनील अभ्यंकर, आनंद अलकुंटे, किरण खोजे, आशिष कुलकर्णी

कथा : गिरीश जोशी

कथानक : ‘रुद्रम’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एक अप्रतिम थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक भागाबरोबर एक वेगळीच उत्कंठा वाढवत रुद्रम या मालिकेचा प्रवास सुरु होतो. सगळ्यात वेगाने घडणारी आणि तरीही केवळ ठराविक भागांमध्ये संपणारी ही गोष्ट अतिशय लक्षणीय आणि उल्लेखनीय आहे.