तुझं माझं ब्रेक अप

 

कालावधी : 30 minutes

प्रदर्शनाची तारीख: 18-9-2017

दिग्दर्शक : हेमंत देवधर

निर्माता : सोमील क्रिएशन्स

कलाकार : सायंकित कामत, केतकी चितळे, रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हर्षे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी

कथा : शेखर ढवळीकर

पटकथा : चिन्मय मांडलेकर

संवांद : मुग्धा गोडबोलें

पब्लिक रिलेशन : कपिल इंगोले